about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..

 


 

या बँकेचे मुख्य प्रवर्तक सर्वश्री मोतीलाल फिरोदिया, डॉ. श्री. वि. निसाळ, मो. पु. बोरा, चं. कृ. पाटील, ल. ब. पाटील, वि. दा. मूसमाडे, ज. वा. बनकर, ह. त्र्य. शेळके, का. भि. रोहमारे, रावसाहेब का. ना. धनवटे, ह. क. काळे, पी. जे. आंबरे व मा. शं. घुले पाटील यांनी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करुन दिनांक ३ ऑक्टोबर १९५७ रोजी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. ची नोंदणी क्रमांक २४९१०/१९५७ ने झाली. दिनांक २१ मार्च १९५८ रोजी बँकेच्या कामकाजास अहमदनगर येथील सिटी पोलीस लाईन जवळील देवीवाडयात रितसर सुरुवात झाली. दिनांक १. ५. १९५८ या शुभ मुहुर्तावर या बँकेच्या स्थापनेची घोषणा त्यावेळी मुंबई राजेयाचे मुख्यमंत्री नामदार मा. श्री. यशवारावाजी चव्हाण यांनी केली. दिनांक १ मे १९५९ या शुभ मुहुर्तावर शिखर बँकेकडील संपुर्ण पतपुरवठ्याचे व्यवहार मुंबई राज्याचे सहकार मंत्री नामदार मा. श्री. बाळासाहेब भारदे यांचे शुभहस्ते बँकेकडे हस्तांतरीत करण्यात आले.

   शेती पतपुरवठयासाठी त्रिस्तरीय पध्दती मान्य करण्यात आली. असुन त्यास गाव पातळीवर प्राथमिक शेती पतपुरवठा संस्था हा पाया, तर राज्य पातळीवर शिखर सहकारी बँक यांच्यातील मधला दुवा म्हणुन जिल्हा मध्यवती बँकांनी जिल्हाची मध्यवती वित्त पुरवठा यंत्रणा ( सी. एफ. ए) म्हणुन काम करण्याचे ठरले. जिल्ह्यातील शेती पतपुरवठा संस्थांचे संघटन, देखरेख, व शेती माल उत्पादनासाठी पतपुरवठा तसेच शेती मालाची प्रक्रिया व विक्री व्यवस्था यांची संघटनात्मक जबाबदारी जिल्हा मध्यवती सहकारी बँकांवर आहे. जिल्ह्यातील पतपुरवठयावर देखरेख करुन जिल्हा बँक ही जिल्ह्यातील प्राथमिक शेती संस्थांची शिखर संस्था म्हणुन काम करते.
  बँकेचे दिनांक २१ मार्च १९५८ ते २६. १. १९६३ सरकार नियुक्त संचालक मंडळाचे मे. चेअरमन म्हणुन श्री. मोतीलालजी कुंदनमलजी फिरोदीया व मे. व्हा. चेअरमन म्हणुन श्री कारभारी भिमाजी रोहमारे यांनी कामकाज पाहिले. 

सन

मा. चेअरमन

मा. व्हा. चेअरमन

१९६३ - १९६४

श्री. का. भि. रोहमारे

श्री. ना. चं. आव्हाड

१९६४ - १९६५

श्री. सा. या. पाटील

श्री. ना. चं. आव्हाड

१९६५ - १९६६

श्री. भा. स. थोरात

श्री. भा. ना देशमुख

१९६६ - १९६८

श्री. भा. सं. थोरात

श्री. खा. ल. वाबळे

१९६८ - १९७०

श्री. वि. ए. विखे पाटील

श्री. भा. सं. थोरात

१९७० - १९७१

श्री. के. भि. हारदे

श्री. व. का. होंडे

१९७१ - १९७२

श्री. वि. ए. विखे पाटील

श्री. द. को. भगत

१९७२ - १९७३

श्री. वि. ए. विखे पाटील

श्री. गो. बा. सोले पाटील

१९७३ - १९७४

श्री. भा. सं. थोरात

श्री. कि. रा. हराळ

१९७४ - १९७७

श्री. भा. सं. थोरात

श्री. भा. रा. पाटील

१९७७ - १९७८

श्री. मा. शं. घुले पाटील

डॉ. श्री. वि. निसळ

१९७८ - १९७९

श्री. मा. शं. घुले पाटील

श्री. भा. म. हांडे

१९७९ - १९८०

श्री. दा. श. रोहमारे

श्री. गो. बा. सोले पाटील

१९८० - १९८१

श्री. कि. रा. हराळ

श्री. चं. ग. म्हस्के पाटील

१९८१ - १९८४

श्री. भा. म. हांडे

श्री. रा. कों. साबळे

१९८४ - १९८५

श्री. रा. कों. साबळे

श्री. ना. र. नवले

१९८५ - १९८६

श्री. रा. कों. साबळे

श्री. शि. दि. पाचपुते

१९८६ - १९८७

श्री. मा. शं. घुले पाटील

श्री. चं. ग. म्हस्के पाटील

१९८७ - १९८८

श्री. मा. शं. घुले पाटील

श्री. वि. श्री. शेळके पाटील

१९८८ - १९९०

श्री. मा. शं. घुले पाटील

श्री. शि. ना. नागवडे

१९९० - १९९१

श्री. मा. शं. घुले पाटील

श्री. गो. बा. सोले पाटील

१९९१ - १९९२

श्री. मा. दे. शेळके पाटील

श्री. प्र. ह. रुपवते

१९९२ - १९९३

श्री. ए. यु. निंबाळकर

श्री. भा. म. हांडे

१९९३ - १९९५

श्री. यं. कं. गडाख पाटील

श्री. ग. गं. औताडे

१९९५ - १९९७

श्री. भा. सं. थोरात

श्री. गो. बा. सोले पाटील

१९९७ - १९९९

श्री. भा. सं. थोरात

श्री. चं. ग. म्हस्के पाटील

१९९९ - २००२

श्री. य. कं. गडाख पाटील

श्री. ज्ञा. दौ. पठारे पाटील

२००२ - २००3

श्री. य. कं. गडाख पाटील

श्री. रा. ए. विखे पाटील

२००3 - २००4

श्री. य. कं. गडाख पाटील

श्री. बि. शं. कोल्हे पाटील

२००4 - २००5

श्री. य. कं. गडाख पाटील

श्री. सि. को. गायकर पाटील

२००5 - २००6

श्री. रा. ए. विखे पाटील

श्री. सि. को. गायकर पाटील

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन व्यवस्थापक / कार्यकारी संचालक असे पदभार सांभाळणारे अधिकारी

कार्यकाल

नांव

पदभार

१. ५. १९५९ ते ३०. ६. १९६३

श्री. डी. ए. धारप

व्यवस्थापक

१. ७. १९६३ ते ३०. ६. १९६७

श्री. जी. एम. जोशी

व्यवस्थापक

१. ७. १९६७ ते ३०.६.१९८२

श्री. जी. के. पाटील

व्यवस्थापक

१. ७.१९८२ ते २४. १०. १९८३

श्री. जी. के. पाटील

कार्यकारी संचालक

२५. १०. १९८३ ते १०. २. १९८६

श्री. वाय. डी. भंडारे

कार्यकारी संचालक

११. २. १९८६ ते ३०. ९. १९९०

श्री. जी. के. पाटील

कार्यकारी संचालक

१. १०. १९९० ते ३१. ७. १९९२

श्री. वाय. डी. भंडारे

कार्यकारी संचालक

१. ८. १९९२ ते ३०. ६.१९९४

श्री. बी. बी. कातोरे

कार्यकारी संचालक

१. ७. १९९४ ते ३१. १२. २००३

श्री. एस. व्ही. शेरकर

कार्यकारी संचालक

१. १. २००४

श्री. आर. डी. मंत्री

कार्यकारी संचालक


prom dresses 2016 prom dresses 2016 sherri hill sale hot trends prom dresse prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 cheap la femme dresses sherri hill sale prom dresses 2016 cheap la femme dresses prom dresses 2016