शेती कर्ज घोरण – क
कर्ज व कॅश क्रेडीटस
वरील व्याज दराबाबत...
मा. संचालक मंडळाचे दिनांक
१९.१.२०१० रोजी झालेल्या सभेत आपली बँक
सेवा सोसायटयांना व इतर सहकारी संस्थांना करीत असलेल्या कर्ज
पुरवठयावरील व्याजदराबाबत सर्वंकष विचार करण्यात आला त्यानूसार
झालेल्या बदलानुसार विका सेवा सहकारी संस्था व इतर सहकारी
संस्थांना दिनांक १.०२.२०१० पासुन पुढील प्रमाणे व्याजदर ठरविण्यात
येत आहेत. झालेल्या बदलांसह सर्व व्याजदरांचे एकत्रित परिपत्रक
तयार केलेले असल्यामुळे या परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे यापुढे
शाखांनी या व्याजदरानुसार बिनचूकपणे व्याज आकारणी करावयाची आहे.




२)
शेती कर्ज घोरण – अ
>>
३)
शेती कर्ज घोरण - ब>>ú
|