about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..

 


 

दि अहमदनगर जिल्हा मध्यवती सहमकारी बँक लि. मार्फत सन २००१ पासुन स्वयंसहाय्यता समुह संकल्पना राबविण्यात येत आहे. योजना सुरु झाल्यापासुन बँके स ए.पी.एल. ४८८१ व बी.पी.एल. ५९८ एकुण ५४७९ स्वयंसहाय्यता समुह बँके स सेव्हींग खात्याव्दारे संलग्न झाले आहेत. बँके ने दि. ३१/३/२००६ अखेर ४०५ ए.पी.एल. गटांना रु. ६९.३४ लाख व २३३ बी.पी.एल. गटांना रु. १९८.४९ लाख क जवितरण केले आहे.

    महिला सबलीक रण व स्वयंसहाय्यता समुह प्रभावी अंमलबजावणीक रिता बँक जिल्हा पातळी, तालुका पातळी व गाव पातळीवर महिला मंळावे आयोजन करुन प्रबोधन, प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये जनजागृकी होउन ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास होत आहे. कृषि प्रक्रिया उदयोगामध्ये महिलांचा सहभाग वाढुन शेतीमालास योग्य भाव मिळणेस मदत होत आहे.

    भविष्यकाळात जिल्हा बँके मार्फत व्यवसाय प्रशिक्षण देणे, महिलांना स्वयंसहाय्यता समुह स्थापना, संगोपन, व्यकक्तमत्वविकास इ. बाबत प्रशिक्षित करुन त्यांनी गावपातळीवर प्रबोधनाची जबाबदारी कस्वकारण्याची जबाबदारी देणेबाबत प्रस्तावित आहे.

    योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी बँक नाबार्ड पुरस्कत स्वयंस्वहाय्यता गट प्रेरक संस्था जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहमदनगर मार्फत स्वयंसेवी संस्था म्हणुन मान्यता मिळाली असुन सदर योजनेअंतर्गत कामकरीत आहोत.

    बँके ने स्वतंत्र महिला विकास कक्ष स्थापन केला असुन त्याचे प्रमुख म्हणुन सौ. जी.जे. मिन्हास काम पहात आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक (मोबाइल)९८९०२०८८४ आहे स्वयंसहाय्यता गटकक्षाचे काम श्री. अनिल परदेशी पहात असुन त्यांचा संपर्क क्रमांक (मोबाइल) ९८८१२३७५५१ आहे.

बँक आयोजित स्वयंसहाय्यता गट महिला मेळायास मार्गदर्शन करतांना बँके चे चेअरमन मा. आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील दि. २७/११/२००५ रोजी बँक आयोजित महिला मेळाव्या प्रसंगी बँक चे चेअरमन मा.आ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. प्राजक्ता लवंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अहमदनगर
 दि. २७/११/२००५ रोजी बँक आयोजित महिला मेळाव्या प्रसंगी बँक चे चेअरमन मा.आ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. श्री. उमाकांत दांगट, जिल्हाअधिकारी, अहमदनगर, कै. श्री. दिलीप साळी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

 दि. २७/११/२००५ रोजी बँक आयोजित महिला मेळाव्या प्रसंगी उपस्थित महिला समुदाय

 
 महिला स्वयंसहाय्यता गटव्दारे चालविलेल्या पुरणपोळी उद्योगास भेट बँके चे संचालक मा. आ. श्री. राजीव राजळे, गटविकास अधिकारी श्रीमती संगीता पाटील व्यवसाय विकास आराखडा व स्वयंसहाय्यता गट अधिकारी यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. शिंगटे, उपनिबंधक, सहकारी संस्था, श्री. अरुण गिरबल, नाबार्ड, अहमदनगर श्री. के.टी. पावसे, जनरल मॅनेजर व श्री. विनायक कहालेकर, सहनिबंधक व इतर अधिकारी
 दशमी गव्हाण ता. नगर येथे क जैवितरण कार्यक्रम मा. प्राजक्ता लवंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अहमदनगर यांचे स्वागत करतांना सौ. अचर्ना देशमुख समवेत श्री. सुनिल काळे दशमी गव्हाण ता. नगर येथील स्वयंसहाय्यता गटातील महिलांसमवेत मा. प्राजक्ता लवंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि, प., अहमदनगर
स्वयंसहाय्यता गटातर्फे त्सुनामीग्रस्तांना मदत निधीचे धनादेश देताना महिला सदस्या मा. श्री. अरुण गिरबल, नाबार्ड बँक, जिल्हा मॅनेजर महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतांना समवेत मा. प्राजक्ता लवंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अहमदनगर, राजेश शिंगटे, डॉ. फुंदे, श्री. पावसे साहेब, श्री. जगताप साहेब, श्री. परदेशी साहेब
कोपरगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुह नगर तालुक्यातील मांडवा येथे उद्योगास भेट कोपरगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुह नगर तालुक्यातील मांडवा येथे उद्योगास भेट समवेत मा. श्री. अरुण गिरबल, नाबार्ड बँक, जिल्हा मॅनेजर, श्री. परदेशी
कोपरगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुह नगर तालुक्यातील मांडवा येथे उद्योगास भेट खोसपुरी ता. नगर येथे डॉ. राजेंद्र आव्हाड यांचे पॉलीहाउस बँकेच्या अर्थसहाय्याने उभारणारी श्री. शिंगटे, तालुका उपनिबंधक, नगर व श्री. अनिल परदेशी