The Ahmednagar District Central Co-operative Bank ltd.

Gallery

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन वतीने अत्यल्प एनपीए राखून बँकेने प्रगती केल्याबद्दल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रावसाहेब वर्पे साहेब पुरस्कार स्विकारताना.